ABP Majha Headlines : 05 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 05 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन हे महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला तर कोण कुणाला निरोप देतो कळेल, मुख्यमंत्र्यांचा पलटवार

ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची आज रात्री ८ वाजता वांद्रेतील ताज लँड हॉटेलमध्ये बैठक, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखणार

राहुल गांधी १३ किंवा १४ जुलै रोजी आषाढी वारीत सहभागी होण्याची शक्यता, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष प्रचाराची काँग्रेसची रणनीती 

आमची राष्ट्रवादी ओरिजनल, अजित पवार गटाच्या सुनिल तटकरेंचा लोकसभेत बोलताना दावा, तर ब्रँड हा ब्रँड असतो, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हल्लाबोल. 

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी विधानसभा लढणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती, तर निकालानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय

मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईच्या घाटकोपरमधील दरडप्रवण क्षेत्राची पाहणी, इथं राहणाऱ्यांच्या जीवाची काळजी वाटते, शिंदेंची भावनिक प्रतिक्रिया 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram