Pravin Darekar On Amol Mitkari : अमोल मिटकरी यांच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज; दरेकर यांची टीका
जयदीप मेढे
Updated at:
26 Jun 2024 05:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPravin Darekar On Amol Mitkari : अमोल मिटकरी यांच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज; दरेकर यांची टीका
अमोल मिटकरी याने तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे. अमोल मिटकरी ला अधिकार दिला आहे का तो ऑथॉरिटी आहे का त्यांच्या नेत्यांनी जाहीर करावं जेणेकरून त्यांनी घेतलेली भूमिका अधिकृत समजू त्याच्या बोलण्याला अधिकृत समजावं असं मला वाटत नाही अजित दादा जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा त्या भूमिकेला महत्व येईल अन्यथा अमोल मिटकरी चा बोलणं हे बोलाची कढी आणि बोलाचा भात दुर्लक्ष करणे याचा पलीकडे भाग नाही आम्ही तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील...