एक्स्प्लोर
Maharashtra : अज्ञानाचा गुणाकार,दर्जाचा भागाकार; दहावीच्या पोरांना मराठी वाचता येईना! Special Report
कोरोना काळात सर्वाधिक नुकसान झालं ते विद्यार्थ्यांचं.. शाळा बंद होत्या त्यामुळे शिक्षणही बंद झालं.. कालांतराने ऑनलाईनच्या माध्यमातून धडे गिरवण्यास सुरुवात झाली पण शहराकडे.. गावा खेड्यात शाळा बुडालीच.. ज्याचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला बसला.. पण आता शाळा सुरु झाल्यात, सगळं सुरळीत झालंय. तर मुलांच्या गुणवत्तेची बोंब आहेच.. अर्थात हे निरिक्षण आम्ही नोंदवलेलं नाही तर 'असर' ने प्रकाशिक केलेल्या अहवालात तसं नमूद करण्यात आलंय. पाहूया काय म्हणतोय 'असर'चा अहवाल..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























