एक्स्प्लोर
Madhya Pradesh Accident Special Report : मध्य प्रदेशातील एसटीच्या अपघातानं महाराष्ट्र हळहळला
आता बातमी एका अपघाताची. मध्य प्रदेशातल्या इंदूरहून जळगावातल्या अमळनेरकडे जाणाऱ्या एका एसटी बसला आज अपघात झाला. अमळनेर आगाराची ही बस मध्य प्रदेशातल्या धारलगत नर्मदा नदीच्या पात्रात कोसळली. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झालाय. या अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आलीय. पण हा अपघात नेमका कसा घडला याचं ठोस कारण समोर आलेलं नाही. पाहूयात यासंदर्भात आढावा घेणारा हा खास रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























