एक्स्प्लोर
Mahavikas Aghadi Special Report : लोकसभा जागावाटपावरुन आघाडीत संघर्ष?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या सर्वच पक्ष तयारीला लागलेत, यासाठी जागांची चाचपणी सुद्धा केली जातीये. राष्ट्रवादी काँग्रेस याआधी लोकसभा निवडणुकीत लढलेल्या 22 जागांचा आढावा घेतंय.. तर शिवसेना ठाकरे गट आगामी निवडणुकीत 18 ते 19 जागा जिंकण्याचा दावा करतंय... तर काँग्रेसने सुद्धा लोकसभेच्या तयारीसाठी बैठकीची नियोजन केलाय... त्यामुळे लोकसभेसाठी महाविकास आघाडीत कसा समन्वय साधला जाणार ? जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असणार ? जागा वाटपावरुन आघाडीत बिघाडी होणार ?
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special Report
Supriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special Report
Special Report on Sleeper Vande Bharat : पश्चिम रेल्वेवर धावणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस
Special Report on MCA : वानखेडेवर सुवर्णमहोत्सव, ग्राऊंडसमेनचा सन्मान
Special Report Indian Navyभारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढलं; INS निलगिरी फ्रिगेड INS सुरत युद्धनौका दाखल
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement