एक्स्प्लोर
Lalit Patil Case : ससूनमध्ये पाहुणचार, जेल प्रशासनाचा हातभार; पत्र 'माझा'च्या हाती Special Report
ललित पाटील... महाराष्ट्राला नशेच्या गर्तेत ढकलणारा ड्रग्जमाफिया... अटक झाली तरी, जेलमध्ये कमी आणि रुग्णालयातच जास्त... तो भोगत असलेल्या शिक्षेचं हे स्वरूप... कधी टीबी, कधी रक्तदाब आणि इतरही अनेक आजार दाखवत, आरोपी असूनही त्याने ससून रुग्णालयात शाही पाहुणचार घेतला... अर्थात हे सगळं उघड झाल्यावर ससूनच्या डॉक्टरांवर कारवाई झाली... मात्र, ललितला ससूनचा पाहुणचार मिळण्यात ज्यांचा हातभार होता, त्या कारागृह प्रशासन मात्र सुशेगात आहे... त्यामुळे कारागृह प्रशासनावर कधी कारवाई होणार? हा खरा प्रश्नय... पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
धाराशिव
परभणी

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























