Lalit Patil Special Report:ससून प्रकरणी भाजपच्या एका मंत्र्याचा समावेश,धंगेकरांचं भाजप आमदाराकडे बोट
abp majha web team
Updated at:
14 Oct 2023 04:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती ड्रग्जच्या विळख्याची... खरंतर अधूनमधून ड्रग्जमाफियांवर कारवाई झाल्याच्या बातम्या येत असतात... मात्र आता प्रकरण त्याच्यापुढे गेलंय... कारण, ड्रग्जमाफियांना एकदा अटक झाली की, ते एकतर तुरूंगाऐवजी दवाखान्यात उपचाराचं नाटक करतात किंवा दवाखान्यातून बिनबोभाट फरार होतात... अशाच घटना सध्या महाराष्ट्रात घडतायत... एकाबाजूला नशेच्या धुंदीत तरुणाईच्या आयुष्याचा धूर निघू लागलाय तर दुसरीकडे ड्रग्जमाफिया ऐशोआरामात राहतायत... पाहूयात...