Lal Vadal Special Report : एक दिवस शेतकऱ्यांसोबत, शेतकऱ्यांचं लाल वादळ 'एबीपी माझा'वर
abp majha web team
Updated at:
14 Mar 2023 09:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझाने आज एक दिवस शेतकऱ्यांसोबत जगण्याचं ठरवलं आणि आमचे प्रतिनिधी थेट लाँग मार्चमध्ये सहभागी झाले..यावेळी माझाच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या समस्याही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.