एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापूरला भविष्यात महापुराचा धोका? महामार्गाचं काम पंचगंगेच्या मुळावर? Special Report
प्रत्येक घरात पाणी, रस्ते तर दिसतही नव्हते... शेता-वावरातली पिकं पाण्याखाली बुडून गेली होती... अनेक मोणसं बुडून मृत्युमुखी पडली होती... तर अनेक जनावरं पाण्यासोबत वाहून गेली... हा सगळा हाहाकार उडाला होता आपल्या कोल्हापुरात... साल होतं २०१९... पंचगंगा नदीनं पात्र सोडून शहराकडे धाव घेतली, आणि पुढे सगळा हलकल्लोळ माजला... मात्र, पंचगंगा पात्र का सोडतेय? याचं कारण आता समोर आलंय.. पाहूयात या रिपोर्टमधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report

Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report

Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बुलढाणा
व्यापार-उद्योग
कोल्हापूर

एबीपी माझा वेब टीम
Opinion


























