Kolhapur Boundary Extension : कोल्हापूर शहराची हद्द वाढणार की वाद चिघळणार? Special Report
abp majha web team
Updated at:
12 Sep 2022 09:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur KMT : कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना देण्यात येणाऱ्या बसेसेवेला हद्दवाढ कृती समितीने आज कडाडून विरोध करत सेवाच बंद पाडली. त्यामुळे कोल्हापूर शहरासह नजीकच्या गावांमध्ये पहाटेपासून सुरु होणारी बससेवा पूर्णत: कोलमडली. सर्वपक्षीय हद्दवाढ कृती व समन्वय समितीने पहाटे पाचपासूनच बुद्ध गार्डन येथील केएमटी वर्कशॉपसमोर ठिय्या मांडल्याने एकही केएमटी बाहेर पडली नाही.