एक्स्प्लोर
King Charles III Special Report: प्रिन्स चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवे 'सम्राट' ABP Majha
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर किंग चार्ल्स तृतीय यांना ब्रिटनचे नवे किंग म्हणून घोषित करण्यात आलं आहे. लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये झालेल्या ऐतिहासिक समारंभात हा सोहळा पार पडला. किंग चार्ल्स तृतीय हे 73 वर्षीय आहेत. ते महाराणी एलिझाबेथ यांचे सर्वात मोठे चिरंजीव आहेत. महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झाल्यामुळे राज्याची सूत्रे किंग चार्ल्स तृतीय यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha

Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक



























