एक्स्प्लोर
vintage car Special Report : जुगाड करत बनवली 'ई-व्हिंटेज' कार, चार्ज केल्यावर धावते शंभर किलोमीटर
एखादा बळीराजा काय करू शकतो? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही म्हणाल... पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊ शकतो, शेतीची अवजारं बनवू शकतो, शेतीत नवनवे प्रयोग करू शकतो. अशीच काहीशी उत्तरं तुमची असतील. पण आम्ही म्हटलं की अशाच एका बळीराजाने विंटेज कार ची निर्मिती केली तर....? साहजिकच तुम्ही म्हणाल चेष्टा करता की काय? पण पुण्याच्या मावळ मधील दहावी शिकलेल्या बळीराजाने इंजिनिअरला लाजवेल अशी किमया साधली आहे. भारतीय बनावटीची ही विंटेज कार ई व्हेईकल आहे. एकदा चार्ज केली की ही विंटेज कार तब्बल शंभर किलोमीटरचे अंतर कापते. चला तर पाहुयात टाकाऊ पासून टिकाऊचा हा अफलातून जुगाड.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report

CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report



























