Jaya Bachchan to Navya Naveli Nanda : जया बच्चन यांचा नव्या नवेलीला बोल्ड सल्ला Special Report
abp majha web team
Updated at:
29 Oct 2022 10:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी जया बच्चन यांनी नातीला दिेलेल्या अजब सल्ल्याची. माझी नात नव्या नवेली लग्नाशिवायच आई झाल्यास मला काहीच हरकत नाही असं जया बच्चन म्हणाल्यात. फॉर्वड विचाराच्या जया बच्चन यांच्यावर या वक्तव्यामुळे कदाचित टीकाही होईल, पण बॉलीवूडकरांसाठी हे विचार खूपच कॉमन आहेत.