Special Report on Nitesh Rane : केरळला पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई होणार?
Special Report on Nitesh Rane : केरळला पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई होणार?
ऑन काँग्रेस आरोप मी पण काँग्रेसमध्येच होतो.. पण पक्ष वेगळा ही बाब वेगळी कुणी मुस्लिम लीगची मदत घेत असेल तर बोलायचं नाही का? नितेश राणे BYTE पुणे. सरकार म्हणून गो रक्षकांना पाठिंबा देण्यासाठी मी आवर्जून उपस्थित होतो. ON राज्यात महिला अत्याचार घटना वाढ. प्रत्येक घटनांवर फळमिसांची बारीक नजर आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचा उत्तम अनुभव देवेंद्र फडणवीस यांना आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींनी चिंता करू नये. ON केरळ काँग्रेस नेत्यांची हकालपट्टीची मागणी. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर मी काही सत्य बोललो तर काँग्रेसचे नेते बोलणारच. त्यांना त्यांच्या नोकरी टिकवायचा आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी टीका नाही केले तर त्यांच्या नोकऱ्या जातील. ऑल इंडिया मुस्लिम लीगचा देशाच्या फाळणीत मोठा सहभाग. ते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतात. ON गो हत्या. गोहत्या बंदी कायदा असून देखील कत्तलखाने कसे काय सुरू आहेत. हे भगवाधारी सरकार आहे. ON बीड प्रकरण. पोलीस खाते व्यवस्थित काम करत आहे. ज्या पद्धतीने कारवाई अपेक्षित आहे त्या पद्धतीने कारवाई होणार. कोणी कोणाच्या जवळचा असला तरी कोणालाही सोडलं जाणार नाही. आमचं सरकार त्यांच्या संपर्कात आहे आमच्या सरकार संतोष देशमुख यांचा कुटुंबीयांना मदत करतय. देशमुख यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ON पुणे पब निरोध वाटप. आमचे पोलीस लक्ष ठेवतील. नियम पाळले नसतील तर त्यांना शिक्षा होईल. ON तुमचे वडील काँग्रेसमध्ये होते. मी पण काँग्रेसमध्ये होतो मग काय राहुल गांधीं बद्दल सत्य सांगायचं नाही का... राहुल गांधींचे असे रंग निघाले म्हणून आम्ही इथे आहोत. ON पालकमंत्री. सरकारची जबाबदारी देईल ती मी पार पाडेल. धनंजय मुडे राजीनामा घेणार का? त्याबाबत सरकारमधील प्रमुख निर्णय घेतील.