Rajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं चित्र कोण रंगवतयं?

Continues below advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मंदिर मशिद वादाबाबत एक भूमिका मांडली, भागवतांच्या या विधानाला हिंदू साधुसंतांकडून चांगलाच विरोध होत आहे.. हा वाद खरंच सुरू आहे की पद्धतशीरपणे रंगवला जातोय असा प्रश्न विचारला जातोय.. याला संघ विरुद्ध भाजप अशा वादाची किनार असल्याचंही सांगितलं जातंय..

पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट... मंदिर मशीद वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं. रामजन्मभूमी हा श्रद्धेचा विषय होता.. आता रोज नव्याने असे विवाद नको, अशी भूमिका मोहन भागवतांनी मांडली..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram