एक्स्प्लोर
Japan Space Train Special Report: काय आहे जपानचा 'स्पेस ट्रेन' प्रोजेक्त? थेट चंद्रावर ट्रेन?
पृथ्वीहून थेट चंद्र व मंगळ ग्रहासाठी रेल्वे:जपानचा महत्वकांक्षी प्रकल्प; चंद्र-मंगळावर मिळणार पृथ्वीसारखी सुविधा. जपान चंद्र व मंगळ ग्रहावर पृथ्वीसारखे राहण्यायोग्य वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी त्याचा पृथ्वी, चंद्र व मंगळ ग्रहाला जोडण्यासाठी थेट आंतर-ग्रहीय रेल्वे सेवा सुरू करण्याचा मानस आहे. हे ऐकण्यास थोडेसे विचित्र वाटत असले तरी खरे आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या क्योटो विद्यापीठाच्या संशोधकानी काझिमा कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत आघाडी केली आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report


























