एक्स्प्लोर
Jammu Kashmir : कशी संपवणार दहशवादाची कीड? 18 दिवसात 12 नागरिकांची हत्या ABP Majha
काश्मीरमधली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललीये का हा प्रश्न पडावा अश्या घटना गेल्या काही दिवसात काश्मीरात घडल्याय. वाढलेल्या दहशतवादी कारवाया काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. काश्मीरात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा बिगरकाश्मिरी मजुरांना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला केलाय. रविवारी कुलगाम भागात तीन मजुरांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्यायेत. ज्यात दोन मजुरांचा मृत्यू झालाय तर एकाची मृत्युशी झुंज सुरुये..नेमकं काय घडतंय काश्मीरात पाहुयात........
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























