एक्स्प्लोर
Jagdish Mulik Special Report : भावी खासदार मुळीक साहेब? दुखवटा संपला नाही तोवर राजकारण सुरु
Jagdish Mulik Special Report : भावी खासदार मुळीक साहेब? दुखवटा संपला नाही तोवर राजकारण सुरु
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच निधन होऊन तीनच दिवस झाले असताना पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले. या फ्लेक्सची पुण्यात लागलीच चर्च सुरु झाली आणि विरोधकांकडून मुळीक यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. त्यानंतर रातोरात हे फ्लेक्स बदलण्यात आले. मात्र यानिमित्ताने पुण्याच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झालीय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























