ISTRO Vijaylaxmi Bidri : कोविडमध्येही सुुरु होतं काम, शास्त्रज्ञांची काळजी कशी घेतली?

abp majha web team  |  25 Aug 2023 08:45 PM (IST)
ABP News

ISTRO Vijaylaxmi Bidri : कोविडमध्येही सुुरु होतं काम, शास्त्रज्ञांची काळजी कशी घेतली?


इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेचं यश आपण सर्वांनी अनुभवलं, मोहिम फत्ते झाल्यावर संपूर्ण देशाने जल्लोषही केला..मात्र मोहिम यशस्वी करण्यासाठी इस्रोच्या टीमला अनेक वर्ष अथक प्रयत्न आणि अनेक संकटांचा सामना करावा लागला.. या मोहिमेत शास्त्रज्ञ आणि सहकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम केलं..याची इनसाईड स्टोरी नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी एबीपी माझाला दिलेय..विजयलक्ष्मी बिदरी या नागपुरात विभागीय आयुक्त म्हणून रुजू होण्याआधी इस्रो मध्ये प्रतिनियुक्तीवर होत्या.. "यु आर राव सॅटेलाइट सेंटर"मध्ये "कंट्रोलर" म्हणून त्यांनी काम केलेय.. पाहुयात त्यांनी नेमकी काय माहिती दिलेय. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • ISTRO Vijaylaxmi Bidri : कोविडमध्येही सुुरु होतं काम, शास्त्रज्ञांची काळजी कशी घेतली?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA