Devendra Fadnavis Sabha Sambhaji Nagarओवैसी सून लो..हे छत्रपती संभाजीनगर;जाहीर सभेत फडणवीसांचा इशारा

Continues below advertisement

Devendra Fadnavis Sabha Sambhaji Nagarओवैसी सून लो..हे छत्रपती संभाजीनगर;जाहीर सभेत फडणवीसांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा  भाजपाचे उमेदवार अतुल सावे यांच्यासाठी औरंगाबाद पूर्व मतदारसंघात जाहीर सभा   ओवैसी हे छत्रपती संभाजी नगर है सून लों, कुणाचा बाप जरी आला तरी हे नाव आता बदलू शकत नाही  काल एम आय एम क्या सभेत महिला म्हणाली हे कोण संभाजी राजे है कुणी नाव बदलले, त्यांना माहीत नाही परमप्रतापी एक संभाजी राजे होते, औरंगजेब  संभाजी राजांना पकडायला आला मात्र 9 वर्ष जुंझवले, धर्माभिमानी संभाजी महाराज होते म्हणून औरंगाबाद शहरात या औरंगजेब थडगे होते आम्ही शहराचे नाव बदलून टाकले   रजाकर आता आम्ही जागे आहोत, लक्षात ठेवा यांचा वोट जिहाद सुरू आहे...  रजाकर आता आम्ही जागे आहोत, लक्षात ठेवा यांचा वोट जिहाद सुरू आहे...  मालेगाव मध्ये यांनी एकत्र येत आपल्याला 4 हजार मतांनी पराभूत केले आपण एकत्रित नव्हतो म्हणून हरलो म्हणून योगी जी म्हणाले बतेंगे तो katenge म्हणून पंतप्रधान म्हणतात एक रहेंगे त्तो सेफ रहांगे  छत्रपती संभाजी नगर कालही भगवा होता आजही भगवा आहे आणि 23 तारखेला भगवाच राहणार  काही लोकांनी भगव्यासोबत गद्दार झाले ,  आणि आता हेच लोक जनाब बाळासाहेब म्हणतात, रजाकार जे स्वप्न पाहत आहेत, ते स्वप्न आपल्याला तोड्याचे आहे ते वोट जिहाद करताय तर आपण मतांसाठी धर्मयुद्ध करू, आणि आपला देव देश धर्म काय आहे हे त्यांना दाखवून देऊ  लाचारी पत्करली आहे, हा जिल्हा पाहिले भगवा केला  तो मोरेश्वर सावे यांनी, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram