ISRO Gaganyaan Missions Special Report : इस्रोची गगनयान मोहीम, गगनयान मोहिमेतून काय साध्य होणार?
abp majha web team | 21 Oct 2023 11:26 PM (IST)

भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला.. सूर्याकडे झेप घेतली आणि आता इस्रोकडून नवी झेप घेतली जातेय.. गगनयान या मानवी मोहिमेची.. अंतराळवीरांना अंतराळात घेवून जाणाऱ्या या यानची पहिली चाचणी आज पार पडली. काय आहे ही चाचणी? आणि या नव्या मोहिमेचा कसा फायदा होणारेय पाहूया..