एक्स्प्लोर
Special Report :मराठवाडा एक्स्प्रेसला नोकरी कधी मिळणार?आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन गाजवणारी ज्योती गवते...
Parbhani : देशाला महाराष्ट्राच्या मातीने क्रीडा क्षेत्रात अस्सल हिरे दिले ज्यांनी केवळ देशाचं नाव जगात गाजवलं. पण त्यापैकी काही खेळाडू मात्र अनेक गोष्टींपासून आजही वंचित राहिले आहेत. परभणीची आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवते त्यापैकीच एक नाव. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा तिनं जिंकल्या. पण आजही राज्याच्या क्रीडा खात्यानं तिला दिलेलं नोकरीचं आश्वासन पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे तिच्या अनेक स्वप्नांवर पाणी फेरलंय. पाहुयात शासन आणि संघटनांनी दुर्लक्ष केलेल्या 'मराठवाडा एक्सप्रेस' ज्योती गवतेची कहाणी.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report

Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report



























