एक्स्प्लोर
India Inflation Special Report: महागाईचा भडका, सर्वसामान्यांना झळ ABP Majha
मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.१५ टक्के इतका होता. तो महिनाभरात दीड टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. वर्षभराचा विचार करता खाद्य महागाईचा हाच दर गेल्या एप्रिलमध्ये केवळ १.९६ टक्के इतका होता. गेले चार महिने महागाईची ही विक्रमी वाढ रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या कमाल मर्यादेपेक्षाही अधिक आहे. आरबीआयनं ६ टक्के मर्यादा निश्चित केली आहे. खाद्यतेलाच्या दरात झालेली भरमसाट वाढ, रुपयाची घसरण आणि इंधनाच्या किमती वाढल्यानं महागाईचा आगडोंब उसळला आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report
Nashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? Special Report
Walmik Karad Property | वाल्मीक कराडने देशभरात मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ABP Majha
Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांची हत्या, एकीकडे एल्गार तर दुसरीकडं दहशत Special Report
Saamana on MVA | सामनाच्या अग्रलेखात इंडिया आघाडीची काळजी? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बीड
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement