एक्स्प्लोर
Drone Strike : भारतीय वायुसेनेची हेलिकॉप्टर्स निशाण्यावर? सीमेपलीकडच्या ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला?
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील लाल चौकापासून एक किलोमीटर दूर असलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या एका बंकरवर ग्रेनेडमो हल्ला केला. यात सीआरपीएफचे जवानांना कोणतीही इजा झाली नाही मात्र तीन स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.
दहशतवाद्यांच्या हल्लानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर घेरला आहे आणि दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू आहे. परंतु अद्याप हल्ला कोणी केला याची माहिती मिळाली नाही. जखमी झालेल्या जवानांवर उपचार करण्यात येत आहे. जखमी झालेल्या नागरिकांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha

Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha

Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई



























