एक्स्प्लोर
5G Internet : देशात लवकरच 5 जी सेवा सुरु होणार; 5 जीमुळे डिजिटल क्रांतीची सुरुवात Special Report
एकीकडे अर्थसंकल्पावर विरोधक नाराज आहेत. तर दुसरीकडे अर्थसंकल्पांमुळे टेलिकॉम कंपन्या मात्र आनंदीत झाल्या असतील. कारण, देशात ५ जी मोबाईल नेटवर्कसाठी केंद्र सरकारनं परवानगी दिलीय. त्यामुळे पुढच्या काही महिन्यातच देशात ५ जी सेवा सुरु झालेली असेल. काय फायदे आहेत या ५ जी तंत्रज्ञानाचे.. पाहुयात...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha


























