एक्स्प्लोर
Satyajeet Tambe Special Report : अपक्ष सत्यजीत तांबे नेमके कुणाचे?, राज्याचं लक्ष वेधणारा मतदारसंघ
औरंगाबाद विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग आणि नाशिक विभागासाठी मतदान आज पार पडलं... पण यात गाजली नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, काँग्रेसचे सत्यजीत तांबे यांच्या वडीलांना उमेदवारी जाहीर झाली, पण उमेदवारी भरताना सत्यजीत तांबेंनी अर्ज भरला तोही अपक्ष, त्यामुळे महाविकास आघाडीतला असमन्वय समोर आला... आणि राज्याचं लक्ष वेधलं ते नाशिक मतदारसंघानं पाहुयात यावरचा हा रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नाशिक
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























