एक्स्प्लोर
Budget 2023 Special Report : नोकरदार वर्गाला बजेटकडून काय हवं, माझा चा जाणून घेण्याचा प्रयत्न
बजेट हा खरं तर आपल्या साऱ्यांच्याच अगदी जवळचा विषय कारण आपलं अवघं आयुष्य बजेटभोवती फिरत असतं. आणि आपलं हे बजेट पूर्णपणे अवलंबून असतं ते केंद्र सरकारच्या बजेटवर. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्राचा हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजेच एबीपी माझाचा हा कार्यक्रम. आजच्या भागात आपण नोकरदार वर्गाला बजेटकडून काय हवं आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जाणकार मंडळी या अपेक्षा आपल्यासमोर मांडणार आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























