MVA Loksabha Seats Special Report : मविआतला जागावाटपाचा तिढा कधी सुटणार?
abp majha web team
Updated at:
30 Dec 2023 11:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडिया आघाडीचं ठरलंय, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा.. पण फक्त एवढंच ठरुन काय फायदा.. त्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला पाहिजे, नाही का? आणि हाच मुद्दा इंडिया आघाडीसाठी डोकेदुखीचा ठरतोय.. एकीकडे ठाकरे गट २३ जागांवर दावा करतंय तर दुसरीकडे वंचित १२ चा फॉर्म्युला ठरवतंय.. आता ठाकरे गटाला २३, वंचितला १२ जागा दिल्या म्हणजे आम्हाला काय उरलं असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित केला जातोय..