एक्स्प्लोर
Coastal Road | मुंबईला गतिमान करणारा कोस्टल रोड नेमका कसा आहे? मुंबईचं रुप कशा प्रकारे बदलणार?
कोस्टल रोड मुंबईला गती तर देतो पण या गतीसोबतच अनेक नवे प्रश्नही उभे राहतायत. कोस्टल रोड तयार करताना होणारी वृक्षतोड, समुद्री पर्यावपण आणि मुंबईपासून समुद्राची ताटातुट होणार का? हे त्यातलेच काही कळीचे प्रश्न. मुंबईकरांचा प्रवास सुखाचा करणारा हा कोस्टल रोड शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो. शहरांचा विकास करणारे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागतेच. पण, सोबतच समतोल विकासाचा ध्यासही लागतो. मुंबईला ही राजकीय इच्छेची आस आणि समतोलाचा ध्यास दोन्ही मिळो.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























