एक्स्प्लोर
Advertisement
Raj Kundra Porn Racket : पिक्चरच्या नावाखाली राज कुंद्रांचा डर्टी पिक्चर! असा झाला पर्दाफाश
मुंबई : ग्लॅमरच्या दुनियेच्या झगमगाटामागे किती अंधार आहे आणि त्यात किती काळी कृत्य केली जातात हे शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झालं. व्यावसाईक असलेल्या राज कुंद्राला पॉर्न रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे.
राज कुंद्रावर पॉर्नोग्राफिक फिल्म बनवणे आणि काही अॅपवर ती पब्लिश केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यासंबंधी आपल्याकडे प्रबळ पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.
सोमवारी राज कु्ंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने चौकशीसाठी बोलवले होते. सात तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवणे आणि काही अॅप्सवर ते दाखवल्याबद्दल क्राईम ब्रान्चने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Mahayuti Seat Sharing Formula : जागावाटप, उमेदवारांबाबत नेमकं काय ठरलं? Special Report
PM Modi Solapur : मोदींचा कार्यक्रम, सत्ताधारी आमदारांची दांडी, सांगितली 'ही' कारणे Special Report
Akshay Shinde Funeral : नराधमाचं दफन, 'प्रश्न' जिवंतच Special Report
Maharashtra Vidhan Sabha : महायुती आणि आघाडी तरी लढाई वन-टू-वन होणार? Special Report
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाआधीच विरोधाची तुतारी Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion