Special Report | राज्यातील कोरोना चाचण्या किती विश्वसनीय? राज्यात साडेबारा लाख सदोष किट्स वितरित
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Oct 2020 11:36 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. थोड्याथोडक्या नाही तर आरटी पीसीआरच्या तब्बल 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले.