एक्स्प्लोर
Shraddha Delhi Case Special Report : दिल्ली हत्याकांडामध्ये अफताब कसा सापडला?
वसईच्या श्रद्धा वालकरच्या तिच्याच प्रियकरानं केलेल्या निर्घृण हत्याकांडानं दिल्ली पोलिसांसमोर आव्हानांची मालिका उभी केलीय. या प्रकरणातला आरोपी आफताब पूनावालानं श्रद्धाची हत्या करताना दाखवलेलं क्रौर्य आणि त्याच्या मानसिक विकृतीची कहाणी ऐकून सारा देश सुन्न झाला आहे. पण आफताबनं दिलेल्या कबुलीजबाबानंतर या प्रकरणातील पुरावे कोणते आणि कसे गोळा करायचे याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. न्यायालयात पुरावे नसतील तर आपला जबाब फिरवून आफताब सहज सुटू शकतो.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























