एक्स्प्लोर
Hinganghat च्या लेकीला उद्या न्याय मिळणार, नराधमाला जन्मठेप की फाशी? Special Report
Wardha : ३ फेब्रुवारी २०२०, दोन वर्षांपूर्वी याच दिवशी वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली होती. एका तरुणीला एका नराधमानं अमानुषपणे जाळलं. या प्रकरणानंतर अवघा महाराष्ट्र संतापला होता आणि प्रत्येकजण त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा करत होता. आज ही अपेक्षा सत्यात उतरली आणि प्रकरणातील आरोपीला न्यायालयानं दोषी ठरवलंय. आणि उद्या त्याला शिक्षा ठोठावली जाणार आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
महाराष्ट्र
भारत



























