एक्स्प्लोर
Hijab Iran Special Report : इराणमध्ये पेटला हिजाबचा मुद्दा, हिजाबविरोधात पेटलं युद्ध
Hijab Iran Special Report : बातमी आहे इराणमधून.. इराणमध्ये हिजाबच्या विरोधात युद्ध सुरू झालंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही... इराणच्या रस्त्यावर असंख्य महिला उतरल्या आहेत.. त्यांनी पेटवलेल्या आंदोलनाच्या ज्वालेची धग जगभरात पोहोचली आहे.. इराणमध्ये जरी हे युद्ध सुरु झालं असलं तरी आगामी काळात याचे मोठे पडसाद जगभरात उमटू शकतात.. कुठल्या गोष्टीवरुन हे सगळं घमासान सुरु झालं आणि पुढे याचे काय परिणाम होऊ शकतात याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुया
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report

Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha

Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha

Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha



























