एक्स्प्लोर
Pune Rain Special Report : काही तासाच्या पावसानं पुणं तुंबलं, पुण्याची मुंबई कुणी केली? जबाबदार कोण?
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. पुण्यात रविवारी काही तास पाऊस झाला. आणि त्याच पावसानं पुण्यात हाहाकार उडाला. अनेकांच्या घरात पाणी शिरलं, अनेक वाहनं वाहून गेली, अनेक संसार उघड्यावर पडले. पण हे सगळं होण्यास मुसळधार पाऊस जसा जबाबदार आहे तसाच महापालिकेचा ढिसाळ कारभारही कारणीभूत आहे. मुंबईत जसं प्रत्येक पावसात पाणी तुंबतं, तसंच पुण्यातही तुंबू लागलय.. त्यामुळे प्रत्येक पुणेकर हाच प्रश्न विचारतोय की, पुण्याची मुंबई कुणी केली.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
भारत
व्यापार-उद्योग



























