एक्स्प्लोर
नागपूर मेट्रोमध्ये हळदी-कुंकू! लॉकडाऊनचा वनवास संपल्यानंतर मेट्रो-भेट | स्पेशल रिपोर्ट
काही दिवसांपूर्वी मेट्रोमध्ये एका राजकीय नेत्याच्या सहकाऱ्यांनी तृतीयपंथीयांचा अश्लील डान्स आणि जुगार घडवून नागपूर मेट्रोच्या कारभारासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र आज महिलांनी धावत्या मेट्रोमध्ये पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या शिस्तीचे उदाहरण प्रस्तुत केले. सुमारे दीडशे महिलांनी धावत्या मेट्रोच्यामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम घेत आपला दिवस अविस्मरणीय केला.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
क्रिकेट
मुंबई

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion


























