H3N2 Special Report : एच3एन2च्या रुग्णवाढीने केंद्राला टेन्शन, प्रशासनाच्या कोणत्या सूचना?
abp majha web team
Updated at:
17 Mar 2023 09:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमास्कपासून सुटका होऊन अवघं वर्षच उलटलं असेल, तोच पुन्हा एकदा नाकातोंडावर मास्क लागण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण, भारतात H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाची भीती निर्माण झालीय. कर्नाटक आणि हरयाणामध्ये दोन रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झालंय.काय आहे एच३एन२ वायरस? आणि कसा त्याचा फैलाव होतोय?