Gunaratna Sadavarte : सदावर्तेंच्या घरीच 'त्या' हल्ल्याचा कट? इमारतीचं CCTV Footage पोलिसांच्या ताब्यात
abp majha web team | 18 Apr 2022 12:11 AM (IST)

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा कट गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर या इमारतीच्याा टेरेसवर शिजत होता का असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण गेल्या सहा महिन्यांपासून इथे बैठकांचं सत्र सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.