एक्स्प्लोर
Grandma saves grandson from leopard |नातवाला वाचवण्यासाठी आजीची बिबट्याशी झुंज,यवतमाळमधील गावात थरार
यवतमाळ : नातवाला वाचण्यासाठी आजीनं जीवाच्या आकांताने बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण तर वाचवलेच मात्र त्या बिबट्यालाही पिटाळून लावले. 62 वर्षीय झुंझार धुरपताबाई सातलवाड असं या बहादूर आजीचं नाव आहे. त्यांनी नातवावर चाल करून आलेल्या हिंसक बिबट्याला कडवी झुंज देऊन परतवून लावले आहे. नातवाला वाचविण्यासाठी आजीने बिबट्याशी झुंज दिल्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे .
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

नरेंद्र बंडबे
Opinion


























