Gopichand Padalkar vs Ajit Pawar Special Report : अजित पवार आणि गोपीचंद पडळरांमध्ये वाग्युद्ध
abp majha web team
Updated at:
10 Jan 2023 10:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी राजकीय वर्तुळातून. गोपीचंद पडळकर विरुद्ध अजीत पवार या जुन्या वादाचा नवा अंक आता सुरु झालाय. पडळकरांनी अजित पवारांवर जे जे आरोप केले त्या त्या आरोपांना अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय. बरं पडळकर एकटेच पवाराच्या वाकड्यात शिरलेत असं नाही तर बावनकुळेंनीही अजित पवारांवर खरपूस टीका केलीये. राजकीय नेत्यांमध्ये कसा कलगीतुरा रंगलाय पाहूया या रिपोर्टमधून.