Ghazipur Uttar Pradesh : मागितला हुंडा, मिळाला चोप, लग्नमंडपातच नवरा आणि पित्याची धुलाई
abp majha web team | 19 Dec 2021 11:01 PM (IST)

लग्नापूर्वी हुंड्याची मागणी करणाऱ्या एका नवरदेवाची भरमंडपातच धुलाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं समजतंय. मुजम्मिल हुसैन हा बोहल्यावर चढण्यासाठी तयार झाला होता.