Ganeshotsav 2021: चाकरमान्यांनो..लस घ्या आणि कोकणात या! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी नियमावली
सदाशिव लाड, एबीपी माझा | 30 Aug 2021 04:05 PM (IST)
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना निर्बंधांमध्ये सरकारकडून कोणतीच सूट नाही त्यामुळे गणपतीसाठी कुणी कोकणात जाणार असेल तर कोणत्या नियमांचं पालन करावं लागेल, पाहा माझाचा हा खास रिपोर्ट.