एक्स्प्लोर
Jayesh Kantha Special Report:तुरुंगातील गँगस्टर जयेश कांथाकडून गडकरींना धमकीचा फोन?नेमकं प्रकरण काय?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला आणि पोलीस ऍक्शनमोडमध्ये आले. आणि सुरु झाला तपास. आणि हाच तपास बेळगावच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला गँगस्टर जयेश कांथापर्यंत येवून थांबला..
त्याने तुरुंगातून हा फोन केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतायत..तर फाशीची शिक्षा लांबण्यासाठी त्याने हा डाव आखलाय का असाही सवाल उपस्थित होतोय. पाहूया..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
नाशिक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























