एक्स्प्लोर
पुरंदरमधील आनंदी कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार, आतापर्यंत एक हजार रुग्ण बरे होऊन घरी
पुरंदर तालुक्यातील आनंदी जम्बो कोविड सेंटर हे पुरंदर आणि हवेली तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी वरदान ठरतंय. 200 बेडची क्षमता असलेलं हे आनंदी कोव्हिड सेन्टरमध्ये 150 बेड आयसोलेशन आहेत तर 50 बेड ऑक्सिजन आहेत. आनंदी कोविड सेंटर हे ग्रामीण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालवले जाते. इथं येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त रुग्ण मोफत उपचार घेऊन घरी परतले आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report

Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report

Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

LPG Gas : नाही आणीबाणी.. नको अफवांना खतपाणी, पॅनिक होऊ नका, केंद्र सरकारचं आवाहन Special Report
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
महाराष्ट्र
राजकारण





























