एक्स्प्लोर
Nanded Special Report : देहव्यापर करणाऱ्या महिलांसाठीच्या निधीत भ्रष्टाचार? काय आहे संपूर्ण प्रकरण?
कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील अनेक उद्योग धंद्यांना घरघर लागून उद्योग बंद पडले ,तर हातावर पोट असणाऱ्या असंख्य लोकांवर उपासमारीची वेळ आली .या कालावधीत कोविड मध्ये प्रभावित झालेल्या विविध घटकांतील नागरिकांना शासनाकडून वेगवेगळ्या योजनां अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला.यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासाठी तब्बल 51कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये निधी उपलब्ध करण्यात आला.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
अहिल्यानगर
राजकारण



























