मका खरेदी नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे हाल रात्रभर रस्त्यावर राहण्याची वेळ, 24 तास शेतकरी रांगेत
संजय महाजन, एबीपी माझा
Updated at:
02 Nov 2020 10:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आजपासून शासकीय मका खरेदी नोंदणी चालू झाले त्यासाठी शेतकरी एक दिवसा अगोदर या मार्केटमध्ये दाखल झाले होते रात्रभर उघड्यावरती अंथरूण-पांघरूण घेऊन या ठिकाणी हजारो शेतकरी पाहायला मिळाले मागील वर्षी अनेक शेतकरी यांनी शासकीय मका खरेदी यामध्ये आपला मका विकण्यासाठी नाव नोंदणी केली होते मात्र मागील वर्षी हजारो शेतकरी याठिकाणी वंचित राहिले होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भीती वाटत होती कि या वर्षी सुद्धा असाच प्रकार होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर आपली नोंद घेऊन आपला मका विकला गेला पाहिजे या साठी दोन दिवस अगोदर शेतकरी याठिकाणी रांगेत दिवस-रात्र मार्केटमध्ये पाहायला मिळाले मात्र याठिकाणी शासनाचा नियोजनाचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला.