Aaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

Aaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

हेही वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन या महाराष्ट्राचे दोन दुश्मन असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. दोघांनाही महाराष्ट्राचा विकास झालेला नको आहे. मराठी माणसाचा विकास झालेला यांना नको असल्याचे राऊत म्हणाले. सगळ्या गोष्टी हे दोघं महाराष्ट्रातून गुजरातमध्ये घेऊन जातात आणि महाराष्ट्राला कंगाल करून ठेवत असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्र जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, तेव्हा नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत नसतील लिहून घ्या असं मोठं वक्तव्य देखील राऊतांनी केलं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यापुढे तुमच्या 50 लोकांचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही असेही राऊत म्हणाले.   शिवाजीनगर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचारासाठी संजय राऊत पुण्यात आले होते, त्यावेळी बोलत होते. लोकांनी ठरवलं आहे की बहिरट यांना विजयी करायचं आहे. महाविकास आघाडी मजबुतीने पुढे चालली आहे. महायुतीसारखी घाण महाराष्ट्रात राहता कामा नये अशी टीकाही राऊतांनी केली. श्रीमंतांच्या गाडीखाली गरिबांची मुलं मारली जातात आणि श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्यासाठी आमदार कामाला लागतो असे म्हणत नाव न घेता राऊतांनी सुनील टिंगरेवर टीका केली. बेईमान आणि गद्दारांचा राज्य राज्यात चालू आहे असेही ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola