Long March Special Report : शेतकऱ्यांचं लाल वादळ एबीपी माझावर, आत्तापर्यंत मोर्चात काय घडलं?
abp majha web team
Updated at:
16 Mar 2023 11:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकपासून विधानभवनाकडे निघालेलं लाल वादळ घोंगावणार की परतणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय..आज शेतकरी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली ज्यामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात..तसंच शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात उद्या मुख्यमंत्री सभागृहात निवेदन देणार आहेत..मात्र जोवर अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन सुरु ठेवणार असा इशारा किसान मोर्चानं दिलाय..एकीकडे बैठकांचं सत्र तर दुसरीकडे लाल वादळाचा पायी मोर्चा सुरुच आहे. या मोर्चाचा आजचा दिवस कसा होता