एक्स्प्लोर
Eknath Shinde and Ajit Pawar Oath Special Report : आता एकनाथ शिंदेंचं काय होणार?
कालपर्यंत विरोधात होते ते आज सत्तेत आले.. कालपर्यंत टीकेची झोड उठवत होते ते आज कौतुकाची थाप देताना पहायला मिळाले..२४ तासात असं काय झालं की विरोध एवढा मावळला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना.. अहो पण हे राजकारण आहे इथे हे सगळं चालतं.. जेवढं तेज राष्ट्रवादीतील मंडळींच्या चेहऱ्यावर होतं तेवढीच नाराजी शिंदेंच्या गोटात दिसत होती..अर्थात ती लपवण्याचा बराच प्रयत्न झाला पण शरद पवारांच्या नजरेतून ती लपू शकली नाही..आणि त्यावरुन पवारांनी शिंदेंवर गुगली टाकली. पाहूया कभी खुशी कभी गम वरचा हा रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?

CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report

CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report



























