डिनो मोरियावर ईडीचा कारवाईचा बडगा, डिनोची 1 कोटी 4 लाखांची संपत्ती जप्त, यामी गौतमलाही ईडीचं समन्स
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
03 Jul 2021 10:41 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) अर्थात ईडीने शुक्रवारी (2 जुलै) काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.